विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग :-

1.समूहगान

2.चित्रकला

3.संस्कॄत श्लोक पाठांतर

4.कल्पकला सांस्कॄतिक मंच

5.गीता प्रतिष्ठान

6.टिळक पुण्यतिथी अभिनय गीत

7.श्रीवत्स बालमंदिरम् संस्कॄत कथाकथन स्पर्धा

8.कुमार कलाकेंद्र वक्तॄत्व स्पर्धा

अखंड मूल्यमापन पध्दतीनुसार विद्यार्थ्यांचे गुणावलोकन या विभागात केले जाते. विविध उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणे त्यामध्ये कॄतियुक्त सहभाग घेणे नाटय, चित्र, संगीत, सुशोभन, कथन, कथाकथन इ. अध्यापन पध्दतीचा अवलंब करून या विभागातील अध्ययन समॄध्द करण्याचा सतत प्रयत्न केला जातो. मंगळागौर ,गोकुळIष्टमी, नवरात्र, रक्षाबंधन, गणेशोत्सव, स्वातंत्रदिन, प्रजासत्ताक दिन, संतदिन, विज्ञान दिन व उपक्रम दिन विशेषत्वाने साजरे केले जातात. विज्ञान दिनाच्या दिवशी शास्त्रज्ञांच्या गोष्टी व प्रश्नमंजूषेचा कार्यक्रम घेतला. दिवाळी निमित्त मैदानात फटाके उडविण्याचा कार्यक्रम प्रतिवर्षी केला जातो.

शाळांतर्गंत विविध उपक्रम :

 

 सहवास शिबिर

 सामुहिक वाढदिवस

 वार्षिक स्नेहसंमेलन

 निसर्गपूजा

 बालदिन

 तिळगूळ समारंभ

 पालक मेळावा

 मातॄदिन

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.

Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय