शालेय उपक्रम  :

सरस्वती  पूजन

शालेय पाडवा

आषाढी एकादशी

गुरूपौर्णिमा

नागपंचमी

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

श्रावणी शुक्रवार

शिक्षकदिन

स्वातंञ्यदिन

कै.बाबुराव परांजपे कॄतज्ञता दिन

श्रीकॄष्ण जयंती , ज्ञानेश्वर जयंती

गणेशोत्सव

घटस्थापना

नवरात्रोत्सव/विजयादशमी

वन्यप्राणी सप्ताह

विज्ञान दिन

संत ज्ञानेश्वर समाधी दिन

तिळगूळ समारंभ

प्रजासत्ताक दिन

 

विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकांना बक्षिसे मिळालेली आहेत. सन 2014 - 2015 या शैक्षणिक वर्षात विभागातील  सहा. शिक्षिका श्रीम. मीनाक्षी प्रशांत काळकर यांना सुविदया प्रसारक संघाच्या केसरी आर्ट ऍण्ड कल्चरल फाऊंडेशन चा पुरस्कार संस्थेच्या सर्व शाळांमधून प्राप्त झाला.

 2004 - 2005 या शैक्षणिक वर्षापासून 3 री व 4 थी च्या वर्गाँकरिता इंग्रजी संभाषण वर्गाची सेकंड ग्रेड ची सुरूवात झाली. पालक शिक्षकांना 22 एप्रिल ते 25 एप्रिल या कालावधीत देण्यात आलेल्या ट्रेनिंगला श्रीमती मिनलतार्इ परांजपे उपस्थित होत्या.

Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.