शालेय उपक्रम :

आनंदोत्सव- आनंदोत्सव म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन या निमित्ताने बालकांच्या कलागुणांना वाव मिळतो.प्रत्येकाला आपले कलाविष्कार सादर करण्याची संधी मिळते.सर्वजन हा उत्सव आनंदाने साजरा करतात म्हणून हा आनंदोत्सव.

निसर्गपूजा-

निसर्ग हा आपणांस नेहमीच भरभरून देत असतो.त्याबद्धल कृतज्ञता व्यक्त करण्यास निसर्ग पूजेचा आयोजन करतो. त्यादिवशी झाडांचे महत्व व परिचय देतो.

सामुहिक वाढदिवस-

सुविद्या प्रसारक संघाच्या वर्धापनदिनाने औचीत्य साधून एकाच दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा  वाढदिवस साजरा केला जातो.शिक्षिका विद्यार्थ्यांना औक्षण करतात.गुरुजी मंत्रौच्चारातून आशीर्वाद देतात.अतिशय आनंददायी वातावरणात हा वाढदिवस सोहळा साजरा होतो.

 

Baburao Paranjape Nagar, Vazira Naka, Borivali (West), Mumbai– 400091.