श्रीम.शोभा राजवाडे यांना लायन्स क्लब तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार वर्ष 200507 प्राप्त झाला.

श्रीम.सुनीता कामटे यांना लायन्स क्लब तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार 201415 प्राप्त झाला.

श्री.देवेंद्र चंद्रात्रे यांना सेकं.स्कूल एम्लाँ.को.आँप. - क्रेडिट सोसा.लिमी. चा प्रथम आदर्श शिक्षकेतर पुरस्कार 201112 प्राप्त झाला.

श्रीम.सुनिता कामटे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे इ.9वी व 10वी च्या व्यक्तिमत्त्व विकास विषयाचे लेखन. 2011 ते 2013 या कालावधीत महा.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे येथे इ.11वी व 12वी च्या अर्थशास्त्र विषयाचे लेखन व अभ्यासमंडळ सदस्य म्हणून नियुक्ती. 2014 पासून महाराष्ट्र राज्य माध्य.व उच्च माध्य. शिक्षण मंड पुणे येथे अर्थशास्त्र विषयाच्या समन्वयक म्हणून नियुक्ती.

2008 सालापासून रोटरी क्लब बोरीवली पश्चिम शी संलग्न राहून विविध क्षेत्रात कार्य केल्या प्रीत्यर्थ NSS Unit ला सन्मानचिन्ह देऊन गौरव.

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.

Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय