दि. 13 जुलै 2013 रोजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम

(HSC Vocational) पूर्ण केलेल्या मुंबर्इ शहर व उपनगरातील विद्यार्थ्यांसाठी भरती मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी मुंबर्इ शहर विभागाच्या उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी (DVO) श्रीम.जाधव मँडम  बोर्ड आँफ अँप्रेंटीसशिप ट्रेनिंग (BOAT) मुंबर्इ चे संचालक श्री.देशमुख साहेब, सुविदया प्रसारक संघाचे कार्याध्यक्ष

श्री..गो.रानडे साहेब मुलाखती घेण्यासाठी आलेले विविध आस्थापनाचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी मुंबर्इ शहर व उपनगरातील सर्व व्यवसाय शिक्षक व निदेशक उपस्थित होते. मुलाखतीसाठी निरनिराळया महाविदयालयातून उत्तीर्ण झालेले 350 विदयार्थी उपस्थित होते.

कु, पवार  सुरेश रामचंद्र  मुंबर्इ  विभागीय मंडळामध्ये पायाभूत अभ्यासक्रम (Foundation Course) मध्ये सर्वप्रथम.

श्रीम. संगीता पेंडभाजे यांची इयत्ता 11 वी व 12 वी च्या Building Maintenance याअभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयतर्फे लेखक मंडाळात नियुक्ती.

श्री. बाळासाहेब गिरी यांची इ. 11 वी व 12 वी च्या Marketing & Salesmanship या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे लेखक मंडळात नियुक्ती.

Gen. Arunkumar Vaidya Nagar, Near Tata Power House, Borivali (E), Mumbai 400 066.

Text Box: श्री. मंगुभार्इ दत्ताणी विद्यालय

Staff List  2016-17

Text Box: MLT  LABORATORY
Text Box: Building Maintenance
Text Box: Marketing & Salesmanship
Text Box: Vocational Course -Staff

Name of the Employee

Designation

Subject

Qualification

Smt Sangeeta R. Pendbhaje

 

Full Time Teacher

Building Maintenance

D.C.E.

Shri Balasaheb L. Giri

 

Full Time Teacher

Marketing & Salesmanship

M.B.A., B.P.Ed

Shri Nitin K. Padwal

 

Full Time Instructor

Building Maintenance

D.C.E.

Shri Prakash K. Khot

 

Full Time Instructor

Marketing & Salesmanship

M.Com.

Shri Lucas M. Waghamare

 

Full Time Instructor

Medical Lab Technician

B.Sc. D.M.L.T.

Shri Atul S. Kate

 

Junior Clerk

H.S.C. Vocational Section

B.A.

Shri Anil S. Sathe

 

Peon

H.S.C. Vocational Section

S.S.C.