सुविद्या प्रसारक संघाचे

मनोहर हरिराम चोगले विद्यालय

प्राथमिक विभाग

v 01.07.1993 प्राथमिक विभागाचा शुभारंभ

v प्रथम शिक्षिका कु.जयश्री यशवंत रानडे ( सौ.अर्चना अभय सोमण)

v मुख्याध्यापक श्री...पवार यांची नियुक्ती दि.13.09.1996 रोजी झाली.

v शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत प्रत्येक इयत्तेच्या दोन तुकडया याप्रमाणे आठ तुकडयांमधून 680

विदयार्थी ज्ञान घेऊ लागले.

v 19 जानेवारी 1997 रोजी वारंवार आजारी पडणाया विदयाथ्र्यांसाठी वैदयकीय चिकित्सा शिबिर

मा.डॉ.वसंत खटाव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केले. शिबिराचे उद्घाटन डॉ.मोहन जोशी

अध्यक्ष भारतीय बालरोगतज्ञ संघटना मुंबर्इशाखा यांच्या हस्ते झाले.

v सन 2000 मध्ये बॄहन्मुंबर्इ महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे भरवण्यात येणा-या चर्चगेट

ते दहिसर विभागातील प्रदर्शनात शाळा प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

v 6 एप्रिल 2004 ते 11 एप्रिल 2004 या काळात महाराष्ट्र बालशिक्षण परिषद, बोरीवली विभागीय

शाखा यांच्यातर्फे मा.श्री. रमेश पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेण्यात आली.

v सन 2000 ते 20052010 ते 2011 या काळात मालाड ते दहिसर विभागातील लोकनॄत्य

स्पर्धेचे प्रथम पारितोषिक पटकावले.

सन 2000 मध्ये बॄहन्मुंबर्इ महानगरपालिका शिक्षण विभागाचा "आदर्श शाळा पुरस्कार" शाळेने मिळवून सुविद्या प्रसारक संघाच्या यशात मानाचा शिरपेच रोवला. दि.31.03.2011 रोजी मुख्याध्यापक मा.श्री...पवारसर निवॄत्त झाले. मुख्याध्यापक पदी सुविद्यालय प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका व महापौर पुरस्कार प्राप्त श्रीम.नंदा शरद कांबळे यांची मुख्याध्यापिका म्हणून नियुक्ती झाली. दि.17.08.2011 रोजी स्वातं यसेनानी गुरूजींचे मानसपुत्र मा. श्री.प्रकाशभार्इ मोहाडीकर यांनी शाळेला

भेट दिली. दि.2.12.2011 रोजी बालभारती पुणे येथून आरोग्य व शा.शिक्षणाच्या विशेषाधिकारी मा.श्रीम.संध्या जिंतुरकर यांनी शाळेला भेट दिली व नविन अभ्यासक्रमातील विविध प्रकल्पांसाठी तसेच "खेळातून शिक्षण" या प्रकल्पासाठी शाळेची निवड करण्यात आली. सुविद्या प्रसारक संघाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. सन
2012- 2013 चा "महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक" पुरस्काराने मुख्याध्यापिका मा.श्रीम. नंदा कांबळे यांना सन्मानित करण्यात आले.श्रीम.स्वप्निता वासुदेव नेसवणकर यांनी इयत्ता 5वी साठी कॄतिसंशोधन केले. राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी श्रीम.मनिषा मनोज पाटील सहा.शिक्षिका यांची निवड झाली. तसेच त्यांना केसरी आर्ट अंँड कल्चर फांऊडेशन तर्फे श्री.केसरी पाटील यांच्याकडून गुणी शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. आजतागायत अनेक विद्याथ्र्यांनी विविध स्पर्धांतून पारितोषिके मिळवली आहेतच, तसेच शिक्षक ही अनेक शैक्षणिक स्पर्धांमधून उज्वल यश संपादन करीत आहेत. आणि म्हणूनच बॄहन्मुंबर्इ महानगरपलिका मध्ये शाळा अव्वल दर्जाची ठरली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Road, Gorai, Borivali (West), Mumbai 400091.

Text Box: मनोहर हरिराम चोगले विद्यालय